Tag: Elections
प्रभाग सहामध्ये शीला भवरे यांच्या निष्क्रियतेचा मुद्दा चांगलाच गाजतोय
प्रवेशिका जाधव व लक्ष्मीबाई जमदाडे यांनी त्यांच्यापुढे उभे केले आव्हान
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा [...]
प्रभाग क्रमांक दोनमध्ये जुन्या नगरसेवकांविरोधात संतापाची लाट; पाणी, कर आणि कचर्याने नागरिक त्रस्त
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पूर्वी काँग्रे [...]
मतदान करून लोकशाहीचे राजा व्हा : देडगावकर
oppo_34
अहिल्यानगर :- महानगरपालिकासाठी येत्या दि. १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. मतदार हाच [...]
दीर्घ मुदतीनंतरच्या निवडणूकांची प्रचार धुमाळी !
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकीय पर्यावरणाचा वेध [...]
भाजपकडून बंडखोरांची मनधरणी सुरू
बंडखोर माघार घेतील, बावनकुळे यांचा विश्वासमुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उसळलेल्या बंडखोरीवर लवकरच तोडगा निघ [...]
महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
निरीक्षक नतिशा माथूर यांची पाहणी, पारदर्शक व निर्भय निवडणुकीचे निर्देशनांदेड : नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व [...]
नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणार : बावनकुळे
‘आयाराम’ उमेदवारीवरचे भाजपकडून समर्थनमुंबई : महानगरपालिका निवडणुकीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपमधील कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल [...]
निष्ठावंतांवर आयाराम पडले भारी ; भाजपने माजी नगरसेवकांचा पत्ता केला कट
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापलेले दिसून आले. ति [...]
राज्यसभेच्या 12 जागांसाठी निवडणूक जाहीर
नवी दिल्ली ः लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यसभेच्या रिक्त झालेल्या 12 जागांवर निवडणूक होत असून, त्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाही [...]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह विविध मुद्दयावरून प्रलंबित असून, यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी [...]
