Tag: हारुणभाई इनामदार

ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; छत्रपतींच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करत सामाजिक सलोख्याचा संदेश

केज: केज शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा करण्यात आला. मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य [...]
कालवश सुमेध शिंदे यांचे स्वप्न हारुणभाई व सीताताईनी नेहले पूर्णत्वाकडेहारुणभाई इनामदार आणि सीताताई बनसोड यांचे नागरिकांनी मानले आभार

कालवश सुमेध(बप्पा) शिंदे यांचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा गटनेते हारुणभाई व केज नगरपंचायतच्या नगराध्यक्ष [...]
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे केज शहरात जंगी स्वागत; हारुणभाई इनामदार यांचे शक्तीप्रदर्शन, केजच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही

केज - बीड जिल्ह्याच्या दौर्‍यावर असलेल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांनी केज येथे प्रथमच भे [...]
डॉ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांचा महायुतीत प्रवेश झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संपन्नकेजच्या विकासाला चालना देण्यासाठी महायुती म्हणून इनामदार व बनसोड यांच्या खंबीरपणे पाठीशी-डॉ. प्रतिभाताई

नुकताच डॉ. प्रतिभाताई अशोकराव थोरात यांनी शिंदे शिवसेनेत पक्षप्रवेश करून त्या महायुतीमध्ये सामील झाल्याबद्दल केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित द [...]
4 / 4 POSTS