Tag: सूर्यनमस्कार
चंद्रभागा पोदार लर्न स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजराशंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी केला योगाभ्यास; निरोगी जीवनशैलीचा दिला संदेश
चंद्रभागा पोदार लर्न स्कूल, दिंद्रुड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने श [...]
घाटसावळी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरायोग समृद्ध आयुष्याची गुरुकिल्ली – चंद्रकांत फड
श्री विठ्ठल रुक्मिणी सेवाभावी संस्था संचलित जनसेवा व्यसनमुक्ती केंद्र व लोकनेते गोपीनाथराव मुंडे वृद्धाश्रम, घाटसावळी येथे 12 वा आंतरराष्ट्रीय यो [...]
सौ. के.एस.के. महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
बीड : सौ. के.एस.के. ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना(एनएसएस)विभाग व योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 21 जून [...]
जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरचे भव्य योग शिबिर; 500 हून अधिक योगसाधकांचा सहभाग
जागतिक योग दिनानिमित्त भाजपा नांदेड महानगरच्या वतीने श्री गुरु ग्रंथ साहिबजी भवन येथे भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजपा नांदेड महानगरचे [...]
योगा डे च्या पूर्व संध्येला माईलस्टोनच्या 150 विद्यार्थ्यांची मानवी साखळी700 विद्यार्थ्यांनी अनुभवले योगविज्ञानाचे धडे; बीडमध्ये अनोखा उपक्रम
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून बीड शहरातील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कूल मध्ये योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. योग दिनाच्या पूर्वसंध्य [...]
उत्तम आरोग्यासाठी योग ही भारताची विश्वाला देणगी : सुरेश पाटील
शिर्डी : योग ही भारताने विश्वाला दिलेली अमूल्य देणगी असून उत्तम आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहून दररोज योगाभ्यास करावा आणि मैदा [...]
6 / 6 POSTS
