Tag: अन्न सुरक्षा अधिकारी

शालेय पोषण आहारावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई2 शाळांमधून सुमारे 2.34 लाखांचा अन्नसाठा जप्त; नमुने प्रयोगशाळेत, अहवालानंतर होणार कारवाई
नांदेड : शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा संदेश देत अन्न व औषध प्रशासनाने [...]
पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
पाटोदा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला सुमारे 14 लाख 80 हजार 123 रुपयांचा गुटखा व अन्य प्रतिबंधित अन्नपदार्थ [...]

विशाल डेअरीवरएफडीएची धडक कारवाई; 6 लाख 68 हजार 409 रुपयांचा भेसळयुक्त मिठाई साठा जप्तअस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ निर्मिती; उत्पादन केंद्राचा परवाना निलंबित
बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए)मोठी कारवाई केली आहे. केज शहरातील उमरी रोड परिसरातील वि [...]
बीडमध्ये एफडीएची मोठी कारवाई; 6.68 लाखांचे निकृष्ट मिठाई साहित्य जप्तभेसळयुक्त अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
बीड : नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणार्या अन्न माफियांविरोधात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने केज येथे मोठी धडक कारवाई करत तब्बल 6 लाख 68 हज [...]
गुटखा-पानमसाला, खाद्यतेल अन् बेकरी उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; नांदेड जिल्ह्यातील अनेक पेढ्या सील
नांदेड : सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व भेसळमुक्त अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन (FDA) नांदेडच्या वतीने ज [...]
5 / 5 POSTS
