Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली – रवी राणा 

अमरावती प्रतिनिधी- सत्ता संघर्षाच्या निकालानंतर आमदार रवी राणा यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना चपकार लावली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा अहंकार चुरचूर झाला आहे,शिंदे- फडवणीस सरकार लोकांच्या हिताची सरकार आहे व बाळासाहेबांचे विचाराची सरकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली. 

महिलेचा आदर करणाऱ्या बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरेंकडून महिलेचा अपमान
येणाऱ्या 15 दिवसात शिवसेना भवन सुद्धा एकनाथ शिंदेच्या ताब्यात राहील- आ.रवी राणा
राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका

COMMENTS