Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाईन्सटाप संघटनेला सावली दिव्यांग संघटनेचा पाठिंबा : चांद शेख

शेवगाव तालुका ः महावितरण लाईनस्टाप जीवाची बाजी लावून सर्वसामान्य नागरिकांना  सर्व विज ग्राहकांना विजपुरवठा सुरळीत मिळण्यासाठी रात्रदिवस काम करत अ

पोस्को अंतर्गत गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर
महिलेच्या घरी आढळले 12 हजार लिटर पेट्रोल; 77 रुपये प्रतिलिटर दराने विक्री
संवत्सर शाळेला 15 लाखाचे पारितोषिक

शेवगाव तालुका ः महावितरण लाईनस्टाप जीवाची बाजी लावून सर्वसामान्य नागरिकांना  सर्व विज ग्राहकांना विजपुरवठा सुरळीत मिळण्यासाठी रात्रदिवस काम करत असतात. क्रांतिकारी लाईनस्टाप संघटनेने त्यांच्या असलेल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी दिनांक 16ऑगस्ट 2024 रोजी लक्षवेधी आक्रोश मोर्चा आझाद मैदान ते मंत्रालय मुंबई येथे करत आहेत. सदर होत असलेल्या मोर्चास सावली दिव्यांग संघटनेचा पाठिंबा असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब तसेच ऊर्जामंत्री साहेब यांना सावली दिव्यांग संघटनेच्या माध्यमातून विनंती आहेत की सर्वसामान्य कुटुंबातील कर्मचारी आहेत यांच्या मागण्याबाबत चर्चेतून मार्ग काढावा हीच माफक अपेक्षा आहे. लाईन स्टाप च्या मागण्याबाबत पाठिंबा देण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चांद शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री यांना ईमेल केला आहे.

COMMENTS