पठाणकोट ः पंजाबमधील पठाणकोटचे खासदार सनी देओल ’बेपत्ता’ झाले आहेत. कारण पठाणकोटमध्ये ते बेपत्ता झाल्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यांचे बेपत्ता झाल्याचे पोस्टर तरुणांनी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर लावले आहेत. यासोबतच सनी देओल खासदार झाल्यानंतर आजपर्यंत पठाणकोटमध्ये आले नसल्याचे सांगत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.

COMMENTS