Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील पवार यांची रायगड जिल्हा पोलीस निवडी बद्दल सत्कार

बीड प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील पौलाचीवाडी येथील सुनिल पवार यांची महाराष्ट्र पोलीस (रायगड जिल्हा) पदी निवड झाल्याबद्दल, त्यांचा कळसाने परिवाराकडून (मामा मंडळ) सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना कळसाने परिवारातील मोठे सदस्य-(मामा)आणासाहेब कळसाने, (मामा) अशोक कळसाने सोबत सह परिवार यांनी त्यांना पुढील कार्यात शुभेच्या दिल्या या अनेक जन उपस्थित होते.

एमपीएससी परीक्षेतील डिस्क्रिप्टिव्ह पद्धत लागूच राहणार: मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई महापालिकेसाठी लेखी सूचना पाठविण्याचे आवाहन
कांदळवन, जैवविविधतेच्या संशोधनासाठी शिष्यवृत्ती

COMMENTS