असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

असले पत्रकार सुपारी घेऊन प्रश्न विचारतात…

या प्रश्नावर चित्रा वाघ एका पत्रकारावर भडकल्या

यवतमाळ प्रतिनिधी - आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते.  संजय राठोड प्रकरणी पत्रकारांनी चित्रा वाघ

राज्याचे गृहमंत्री सजग अन् सक्षम : चित्रा वाघ
भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत
महाराष्ट्रातही ’लव्ह जिहाद’ विरोधी कायदा हवा – चित्रा वाघ

यवतमाळ प्रतिनिधी – आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते.  संजय राठोड प्रकरणी पत्रकारांनी चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला. यानंतर मात्र, या प्रश्नावर चित्रा वाघ एका पत्रकारवर भडकल्या. “न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हु न्यायालय मे, आप मुझको मत सिखाये. असल्या पत्रकारांना बोलवू नका. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात”, असं म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेत भडकल्या.

COMMENTS