Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वरातीमध्ये थायरॉईडचे  मोठ्या मोठ्या गाठी काढून शस्त्रक्रिया यशस्वी

पुढील काही दिवसात शिबिरातून हाडाच्या रोगाचे निदान करणार

आंबाजोगाई प्रतिनिधी - आशिया खंडात सर्वात मोठा दवाखान म्हूणन प्रसिद्ध असलेले स्वामी रामनंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयांमध्ये सर्व

सांगलीत लम्पीचा धोका वाढला
अधिकार्‍याला खुर्चीला बांधणार्‍या भाजप आमदारांना अखेर अटक
मनोज जरांगे पाटलांची कुणबी नोंद आढळली

आंबाजोगाई प्रतिनिधी – आशिया खंडात सर्वात मोठा दवाखान म्हूणन प्रसिद्ध असलेले स्वामी रामनंद तीर्थ वैद्यकीय ग्रामीण रुग्णालय या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारचे विलाज होतात हजारो लाखो लोक या दवाखान्यातून बरे घरी गेलेले आहे मानवाच्या  शरीरा तील् प्रत्येक अवयवाचा वेगवेगळा विभाग आहे याच विभागांतर्गत रोज् वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात  अशीच शस्त्रक्रिया दिनांक 24  या रोजी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या एकाच दिवशी तीन ते चार  अवघड शस्त्रक्रिया करून थायरॉईड या व्याधीने ग्रस्त असलेल्या रोग्याना मुक्तता मिळाली थायरॉईड व्याधीमुळे गळ्यात होणार्‍या मोठ्या मोठ्या गाठी ह्या शस्त्रक्रिये द्वारे आल्या  आल्या त्यावेळी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विदयालया तील शस्त्रक्रिया विभागात चे प्रमुख डॉक्टर नितीन चाटे, डॉक्टर सतीश सर यांच्या मार्गदर्शना खाली डॉक्टर रवी, डॉक्टर दिग्विजय, डॉक्टर स्वप्निल ,डॉक्टर  दक्षिता, डॉक्टर सचिन ,डॉक्टर कार्तिक, भुलतज्ञ तरकसे,प्रसाद सुले,प्रवीण  सिनियर स्टाफ,सय्यद समीर,आशा शिंदे ,शस्त्रक्रिया यशस्वी होण्याकरिता आदींनी खूप मेहनत घेतली.पुढील काही दिवसांमध्ये शिबिरातुन होणार्‍या हाडाचे रोग  व त्याचे निदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिबिरे घेण्याचे आयोजन आहे अशी माहिती आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

COMMENTS