भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा तुफान राडा ; पोलीस अधिकारी जखमी !

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप- राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा तुफान राडा ; पोलीस अधिकारी जखमी !

भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी केली यामध्ये पोलीस निरीक्षक वासुदेव देसले किरकोळ जखमी झाले

कोपरगाव प्रतिनिधी - कोपरगाव(Kopargaon) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहीहंडी उत्सव स्वागत कमान उभारण्यात येत आहे

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत दहा पोलिसांचा झाला मृत्यू
संचालक पदासाठी न्यायालयात जाणार – अण्णासाहेब शेलार
नगर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनची गरज ; जागरूक नागरिक मंचाने केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव(Kopargaon) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दहीहंडी उत्सव स्वागत कमान उभारण्यात येत आहे. यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध दर्शविला.  दरम्यान काल दिवसभर दोन्ही गट आमने-सामने आले. रात्रीच्या सुमारास भाजप आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटांनी जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामूळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे.  जमावाला पांगवण्यासाठी पळताना पोलीस निरीक्षक वासुदेव देसले(Vasudev Desale) पडून किरकोळ जखमी झाले.

COMMENTS