Homeताज्या बातम्यादेश

गुजरातच्या रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक

वडोदरा ः गुजरातच्या वडोदर्‍यात गुरुवारी रामनवमीच्या मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन स्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी काही समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, वडोदर्‍यात विश्‍व हिंदू परिषद व बजरंग दलाने गुरुवारी रामनवमीच्या निमित्ताने मिरवणूक काढली. ही मिरवणूक फतेपुरा पांजरीगर मोहल्ल्यात पोहोचली असता अचानक दगडफेक सुरू झाली.

राणेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट
नगर अर्बनला फसवणारा गायकवाड अखेर पकडला

COMMENTS