Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 एसएससी बोर्डाच्या परीक्षेला आजपासुन सुरुवात

अहमदनगर प्रतिनिधी - आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालयाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.  दोन वर्षापासून परीक्षांवर कोरोनाचे स

कोपरगाव तालुका क्रीडा शिक्षकांची सहविचार सभेचा समारोप
बचत गटाच्या उत्पादनांनी ‘एकवीरा मार्केट’ गजबजले
पत्रकार बाळ बोठेचा शोध घेणे ठरले आव्हानात्मक…

अहमदनगर प्रतिनिधी – आज पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक विद्यालयाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत.  दोन वर्षापासून परीक्षांवर कोरोनाचे सावट होते. मात्र यावर्षी बारावीच्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकांमध्ये नवचैतन्य बघायला मिळत आहे. बोर्डाने परीक्षेच्या बाबतीत नियम अटी शर्ती घालत विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात देखील विविध ठिकाणी आज पासून आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर ती प्रवेश केला आहे.

COMMENTS