सोनाली कुलकर्णीचे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणार.

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सोनाली कुलकर्णीचे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणार.

सोनालीचा हा लग्न सोहळा प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार असून त्याची माहिती सोनालीने कू या अॅपवर केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) हिचा विवाहसोहळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहे. सोनालीचं लग्न कुणाल बेनोडेकर याच्याशी 7 मे 2

स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप
……. तर, दर पाचमधील एक माणूस धोक्यात !
छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर ?

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) हिचा विवाहसोहळा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार आहे. सोनालीचं लग्न कुणाल बेनोडेकर याच्याशी 7 मे 2021 रोजी झालं होतं. मात्र तेव्हा लॉकडाऊन असल्याने फार लोकांची या लग्नसोहळ्याला उपस्थिती नव्हती. यामुळे सोनाली आणि कुणाल यांनी लग्नाच्या वाढदिवशी लंडनमध्ये पुन्हा एकदा लग्न केलं होतं. सोनालीचा हा लग्न सोहळा प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणार असून त्याची माहिती सोनालीने कू या अॅपवर केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे.

COMMENTS