Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी उघड

पुणे ः अलीकडे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डीआरआयने 6 किलो

मी सारथीचा लाभार्थी या कार्यक्रमाचे तळेगाव घाट येथे चावडी वाचन.
भ्रष्ट मनोर्‍याचे 16 बळी
देवळाली प्रवरा गावात चोरट्यांनी फोडली आठ घरे

पुणे ः अलीकडे सोन्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच पुण्यात दुबईहून सोन्याची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डीआरआयने 6 किलो सोने जप्त केले आहे. तसंच सोन्याची तस्करी करणार्‍या महिलेसह दोघांना पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानंतर 6 किलोे सोने जप्त करण्यात आले आहे.

COMMENTS