Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपरी- चिंचवडमध्ये भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या

पिंपरी : चिंचवड शहरातील चिखली येथे अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे

जन्मदात्या आईला खांबाला बांधून मारहाण
पती – पत्नीची एकत्रित आत्महत्या | loknews24 (Video)
तिहेरी हत्याकांडामुळे उत्तर प्रदेश हादरलं! 

पिंपरी : चिंचवड शहरातील चिखली येथे अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली येथे अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. सोन्या तापकीर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे

COMMENTS