Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“तुम्हाला १२ बैलांचा नांगुर लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही”

शरद कोळींचा गुलाबरावांना थेट इशारा

जळगाव प्रतिनिधी - जळगावात महाप्रबोधन यात्रा घेण्यात आली. यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उ

शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 
 तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे – शरद कोळी 
शरद कोळी यांनी भाषणात सुधारणा करावी 

जळगाव प्रतिनिधी – जळगावात महाप्रबोधन यात्रा घेण्यात आली. यावेळी युवा सेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपस्थिती होती. प्रबोधन यात्रेतील सुषमा अंधारे आणि शरद कोळी यांचे भाषण तुफान झालं. भाषणात भाजप आणि शिंदे गटावर फटकेबाजी केली. यात सगळ्यात जास्त गुलाबरावांवर टीका केली आहे. ” दरम्यान पुन्हा सुषमा अंधारेंबाबत काही बोललं गेलं तर घरात घुसून मारू” अशी ताकीदच शरद कोळींनी दिली आहे. तर सुषमा अंधारेंनी गुजरातला गेलेल्या प्रकल्पांवरुनही भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

COMMENTS