Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अमरावती ए.सी.बी कार्यालयाकडे रवाना

 अकोला प्रतिनिधी - अमरावतीच्या ए.सी.बी कार्यालयाकडे जाण्यासाठी अकोला वरून वीस ते पंचवीस गाड्यांसह रवाना झाले असुन ते अमरावती येथील ए.सी.बी कार्

विनयभंगप्रकरणी आरोपीला तीन वर्षे कारावास 
IAS अधिकाऱ्याच्या मुलीचा उकळत्या तेलानं चेहरा जाळण्याचा प्रयत्न
रत्नदीपच्या उपोषणकर्त्या मुला-मुलींचा मोठा भाऊ म्हणून उभा

 अकोला प्रतिनिधी – अमरावतीच्या ए.सी.बी कार्यालयाकडे जाण्यासाठी अकोला वरून वीस ते पंचवीस गाड्यांसह रवाना झाले असुन ते अमरावती येथील ए.सी.बी कार्यालयात हजर राहणार. बेहिशोबी मालमत्ते प्रकरणी आज एसीबी कार्यालयात चौकशी साठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. भाजप हे इंग्रजांपेक्षा खराब आहे. आपले पुर्वज हे देश स्वतंत्र होण्यासाठी जेल मध्ये गेले. तर मग  आपण आपल्या पक्षावर अन्याय होत असेल तर त्यासाठी जेल मध्ये गेलो तर काही होत नाही. आमदार रवी राणा याला मी ओळखत नाही. पण खासदार नवनीत राणा यांचा पती म्हणुन त्यांची ओळख आहे. शक्ती प्रदर्शन कोणीही करु नये.  

COMMENTS