शेफाली शाह पुन्हा डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत.

Homeताज्या बातम्याव्हिडीओ

शेफाली शाह पुन्हा डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत.

'दिल्ली क्राइम'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज

 गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय शो बनून इतिहास रचणाऱ्या ‘दिल्ली क्राइम’च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरीजने सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरीज हा किताब पटकावला होतं. आता त्याच्या दुसऱ्या सीझनचा दमदार ट्रेलरही नेटफ्लिक्सने प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री शेफाली शाह(Shefali Shah) पुन्हा एकदा डीसीपी वर्तिका सिंगच्या भूमिकेत दिसणार आहे.

पणुंब्रे वारूण येथे आत्मा योजनेअंर्गत तांदूळ महोत्सव
लस घेण्यास अनेकांकडून टाळाटाळ : आरोग्यमंत्री टोपे
थोरात व कोल्हे समर्थकांनी घेतली खा. शरद पवारांची भेट

COMMENTS