भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर 27 फेब्रुवारी रोजी त्याची मंगेतर मिताली परुलकरसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सुमारे 200 ते 250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा मुंबईत होत आहे. त्याआधी हळदी समारंभात शार्दुल ठाकूर त्याच्या मित्र आणि कुटुंबीयांसह झिंगाट गाण्यावर नाचताना दिसला होता, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

COMMENTS