सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सिंहाला रुममध्ये पाहून शहनाझ गिलची उडाली घाबरगुंडी

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिल(Shahnaz Gill) एका कार्यक्रमानिमित्त सध्या दुबईत आहे. तिथले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांनासोबत शेअर करतेय. दुबईत पार

बिग बॉस फेम शहनाज गिल पुन्हा प्रेमात
पापाराझींमुळे शहनाजला बसला चांगलाच फटका
शहनाजला भेटून फॅन झाली भावुक.

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाझ गिल(Shahnaz Gill) एका कार्यक्रमानिमित्त सध्या दुबईत आहे. तिथले फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांनासोबत शेअर करतेय. दुबईत पार पडलेल्या ‘मिडल ईस्ट अचिवर्स नाईट 2022’ या कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती. जान्हवी कपूर, सनी लिओनी, रणवीर सिंग, गोविंदा, हेमा मालिनी यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शहनाझ एका सिंहाच्या पिल्लाला रुममध्ये पाहून घाबरताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

COMMENTS