शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखी
शाहरुखचा पठाण हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खान देखील मुख्य भूमिकेत असल्याने हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर हीट ठरणार हे नक्की. 2 नोव्हेंबरला शाहरुख खानचा वाढदिवस आहे. शाहरुखच्या वाढदिवसाच्या दिवशी पठाण चित्रपटाचे निर्माते शाहरुखच्या चाहत्यांना मोठे गिफ्ट देणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगत आहे, शाहरुख खानच्या वाढदिवशी पठाण चित्रपटाचा टीझर रिलीज केला जावू शकतो

COMMENTS