त्र्यंबकेश्वर - स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा क

त्र्यंबकेश्वर – स्वर्गीय सौ. मातोश्री अनुराधा ताई ढोबळे यांच्या जयंतीनिमित्त श्री.नारायणी वारकरी शिक्षण संस्था त्रंबकेश्वर च्या संस्थापिका युवा कीर्तनकार ह.भ.प. कु.खुशाली महाराज उगले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन बहुजन रयत परिषदेचे नाशिक शहराध्यक्ष अंबादास आहिरे यांनी स्व.सौ.अनुराधा ताई ढोबळे यांच्या जीवन आणि कार्याबद्दल माहिती देऊन आदरांजली अर्पण केली. या वेळी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थिनींनी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता केली.
COMMENTS