SATARA : अजित पवार आणि शरद पवारांवर खासदार उदयनराजेंनी केली आगपाखड (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

SATARA : अजित पवार आणि शरद पवारांवर खासदार उदयनराजेंनी केली आगपाखड (Video)

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सकाळी टीकास्त्र सोडलं आहे . तर दुपारी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर घण

पवार साहेब कितने पैसे है,गिन गिन के हिसाब लेंगे (Video)
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी होणार? अजित पवार म्हणाले…
विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन

साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सकाळी टीकास्त्र सोडलं आहे . तर दुपारी पत्रकार परिषद घेत शरद पवार यांच्यावर घणाघात केला. यामध्ये आमच्या राजघराण्यातील व्यक्तींनी रयतसाठी योगदान दिले मात्र आमच्या कुटुंबात एकाही व्यक्तीला रयत शिक्षण संस्थेत सदस्य करून घेतले नसल्याचे सांगत उदयनराजेंनी संताप व्यक्त केला आहे.. रयत संस्थेमध्ये सामावून घेन्यासाठी रयतचे सर्वेसर्वा (शरद पवार) यांच्याशी चर्चा केली . मात्र पवारांनी उडवाउडवीची उत्तरे देत राजघराण्याला डावल्याचे उदयनराजेंनी सांगत संताप व्यक्त केला .

COMMENTS