Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरपंच सौ. रेशमा गंभीरे महात्मा फुले समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

लातूर प्रतिनिधी - महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त विश्व पॅलेस मंगल कार्यालय लातूर येथे महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा राज्य स्तरीय

सौर कृषी वाहिनी योजनेमुळे कृषीपंपांना मिळणार दिवसा वीज: जिल्हाधिकारी जलज शर्मा
निलंबनातून शिक्षकांची हानी मात्र प्रशासनाची चांदी
चेअरमनपदी पाटील, उपाध्यक्षपदी प्रशांत सोळंके बिनविरोध

लातूर प्रतिनिधी – महात्मा फुले यांच्या जयंती निमित्त विश्व पॅलेस मंगल कार्यालय लातूर येथे महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा राज्य स्तरीय पुरस्कार सोहळा व पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. या सोहळयात सिकंदरपूरच्या उपक्रमशिल सरपंच सौ. रेशमा माधवराव गंभीरे यांना आमदार विक्रम काळे, दिशा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अभिजित देशमुख, ह.भ.प. रविकांत वसेकर महाराज, दिलीप नेवसे, सोहळयाचे अध्यक्ष नृसिंह घोणे, संयोजक महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष दत्ता माळी-चांबारगे व मान्यवरांच्या हस्ते राज्य स्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

COMMENTS