सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सरेंडर झाल्यानंतर सपना चौधरीची कोठडीतून सुटका

सपनाला कोर्टाकडून दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे.   

 हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी(Sapna Chaudhary) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी एकाच वेगळ्या कारणामुळे सपना चौधरी चर्चेत आली आहे

रुग्णवाहिकाचा लोकार्पण सोहळा (Video)
राज्यात पुन्हा रक्ताचा तुटवडा , 5 ते 6 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध | Lok News24
गणेश कारखाना निवडणुकीत लक्ष घाला

 हरियाणवी प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी(Sapna Chaudhary) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. पण यावेळी एकाच वेगळ्या कारणामुळे सपना चौधरी चर्चेत आली आहे. सपनाला फसवणूकीच्या आरोपाखाली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सपनाने सोमवारी कोर्टात सरेंडर केलं. अटक केल्यानंतर सपनाच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज कोर्टात सादर केल्यानंतर आता सपनाला कोर्टाकडून दिलासा देत जामीन मंजूर करण्यात आला आहे.   

 

COMMENTS