Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोनईत संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात  

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई येथे संत रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात साजरी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी गडाख म्हणाले, संत रोहिदास महाराजांनी चर्मकार समाजासाठी मोठे कार्य केले असून चर्मकार समाजाने व चर्मकार समाजातील युवकांनी याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. यावेळी युवा नेते प्रकाश शेटे, सुजाता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक किरण सोनवणे, सोनई सोसायटीचे संचालक आप्पा निमसे, संतोष तेलोरे,रमेश तेलोरे, किशोर साळवे व चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषिकन्याचे पानसवाडीत शेती मार्गदर्शन
शैनेश्वर देवस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी जी.के.दरंदले
ट्रॅक्टर मेकॅनिकचा मुलगा झाला सी.ए. परीक्षा उत्तीर्ण

COMMENTS