Sangamner : विहिरीत सापडला पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : विहिरीत सापडला पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह

संगमनेर शहराच्या जवळच असलेल्या कासारा दुमाला परिसरात विहिरीमध्ये एका पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह सापडल्याची घटना सोमवारी  27 सप्टेंबर रोजी घडली.प्रद

ॲड. शारदाताई लगड यांचा सावित्री-ज्योती गौरव पुरस्काराने सन्मान
अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी नगरमध्ये भावी पतीविरुद्ध गुन्हा दाखल 
उपप्राचार्य नियुक्तीबद्दल ढमाले यांचा गावकर्‍यांच्या वतीने सन्मान

संगमनेर शहराच्या जवळच असलेल्या कासारा दुमाला परिसरात विहिरीमध्ये एका पस्तीस वर्षीय युवकाचा मृतदेह सापडल्याची घटना सोमवारी  27 सप्टेंबर रोजी घडली.प्रदिप पोपट कोल्हे राहणार  कोल्हेवाडी  असे मृतदेह सापडलेल्या युवकाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. या घटनेमुळे कोल्हेवडी परिसरात शोककळा पसरली आहे.   २२सप्टेंबर  रोजी सकाळी १०.३०वाजण्याच्या सुमारास संगमनेर येथे दवाखाण्यातुन जावुन येतो असे सागुन तो घरातुन निघुन गेला. मात्र  ते घरी आले  नाही . त्याच्या पत्निनी गांवात व परिसरात नातेवाईकांकडे व मिञाकडे शोध  घेतला. परंतु ते सापडले नसल्याने  संगमनेर तालुका पोलिसात नोंद केली . त्यांनतर सोमवारी त्याचा मृतदेह विहिरीत आढळून आला.  याप्रकरणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

COMMENTS