Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी

Homeअहमदनगरव्हिडीओ

Sangamner : प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा  दुर्गा ताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील भंडारी मंगल कार्यालय या ठिकाणी लसीकरण सुरू आहे .त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी.  असे आवाहन नगरसेवक किशोर टोकसे यांनी केले आहे. यावेळी जिवन पंचारिया,प्रशांत  वामन,राणिप्रसाद मुंदडा अनिल धारनकर आदि उपस्थित होते.

अहमदनगर शहर दहशतमुक्त करण्याचा महात्मा गांधी जयंतीदिनी संकल्प
राज्य सरकारविरोधात नाराजी व्यक्त होत आहे
लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो-डॉ.शरद कोठुळे

राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे व संगमनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्षा  दुर्गा ताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरातील भंडारी मंगल कार्यालय या ठिकाणी लसीकरण सुरू आहे .त्यामुळे प्रत्येक नागरिकाने लस घ्यावी.  असे आवाहन नगरसेवक किशोर टोकसे यांनी केले आहे.

यावेळी जिवन पंचारिया,प्रशांत  वामन,राणिप्रसाद मुंदडा अनिल धारनकर आदि उपस्थित होते.

COMMENTS