Sangamner : गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध (Video)

गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध प्रकल्पाच्या टेंडर नोटीसचा तीव्र विरोध  संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या य

स्वच्छता अभियान ही लोकचळवळ व्हावी : डॉ. सागर बोरुडे
नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैसा अभावी थांबू नये- शेखर मुंदडा
महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये

गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला भाजपाचा तीव्र विरोध

प्रकल्पाच्या टेंडर नोटीसचा तीव्र विरोध 

संगमनेर शहरातील जोर्वे नाका परिसरात असलेल्या यंग नॅशनल ग्राउंड या ठिकाणी संगमनेर नगर परिषदेच्या वतीने गटार पाणी जलशुद्धीकरण प्रकलपाला संगमनेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे. याबाबत भाजपच्या नगरसेविका मेघा भगत यांनी देखील नगरपालिकेमध्ये निवेदन देऊन या प्रकल्पाच्या टेंडर नोटीसचा तीव्र विरोध केला आहे. पाहूयात याबाबत भाजपचे शहराध्यक्ष एडवोकेट श्रीराम गणपुले काय म्हणाले ते सविस्तर 

COMMENTS