समीर वानखड़े यांना न्याय हक्काने बेल मिळाली असली तरी चौकशी मध्ये खर खोट समोरा येईल असे राज्याचे गृह मंत्री सतेज पाटिल यानी अमरावती येथे पत्रकारांशी ब
समीर वानखड़े यांना न्याय हक्काने बेल मिळाली असली तरी चौकशी मध्ये खर खोट समोरा येईल असे राज्याचे गृह मंत्री सतेज पाटिल यानी अमरावती येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले,कायद्याच्या प्रक्रियेत सर्व घडत आहे.कायद्या पेक्षा कोणी मोठा नाही,समीर वानखड़े यांच्या कास्ट प्रमाणपत्र तपासन्याच्या आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे मात्र उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिल्याने, कायद्याच्या चौकटीत राहून समीर वानखेडे यांच्यावर कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
COMMENTS