Homeताज्या बातम्यामनोरंजन

सईचं बोल्ड फोटोशूट अन् थेट उर्फीशी तुलना

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड आणि बिंदास अवतारामुळे charchet असते. ती तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर

शेतकरी संघटनांकडून आज भारत बंद
साऊथ स्टार कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात ?
तक्षीला स्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत यश

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी सोशल मिडीयावर सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड आणि बिंदास अवतारामुळे charchet असते. ती तिचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करते. तिला आता तिच्या नवीन फोटोमुळे  नेटकरी ट्रोल करत आहे. सई ने नुकतेच झालेल्या marathi फिल्म फेअर अवॉर्ड 2022 सोहळ्यात सई हॉल्टर नेक बॅकलेस ब्लू अँड ब्लॅक रंगाचा ड्रेस घालून गेली होती. या ड्रेसमध्ये एक मोठे फुल देखील होते. तिचे हे अवतार बोल्ड आणि  ग्लॅमर्स होते.   

COMMENTS