Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदावरी नदी स्वच्छता अभियानात साई ग्रुप सक्रिय

कोपरगाव तालुका ः गोदामाई प्रतिष्ठानमार्फत नियमितपणे गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अभियानात कोपरगाव मधील प्राथमिक शिक्षकांच्या स

विठू नामाच्या गजरात धार्मिक व सामाजिक उपक्रम उत्साहात
कुत्रा हुकला, पण बालकाचा जीव गेला
 राष्ट्रीय सहकार धोरण आणि सरकारमुळे विकास प्रक्रियेत अधिक गतिमानता ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः गोदामाई प्रतिष्ठानमार्फत नियमितपणे गोदावरी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. या अभियानात कोपरगाव मधील प्राथमिक शिक्षकांच्या साई ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत नदी स्वच्छतेच्या अभियानात सहभाग घेऊन गोदावरी नदीच्या पात्रातील प्लास्टिक कचरा जूने कपडे नारळ इतरही कचरा गोळा केला.
           या कचर्‍याची विल्हेवाट योग्य रीतीने लावण्यात येणार असून नदी स्वच्छ राखण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे यासाठी नदी स्वच्छतेसाठी प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी असा संदेश दिला. साई ग्रुपचे सदस्य, ज्ञानेश्‍वर वाकचौरे, शरद शिंदे, गोविंद आढळ, आशिष पारडे, अनिल इंगळे, विलास महिरे, सुरेश जोंधळे, सतीश गर्जे, श्रीराम तांबे, अमोल थिटे गोदामाई प्रतिष्ठान सदस्य आदिनाथ ढाकणे, सोमनाथ पाटील, प्रो. डॉ. शीला गाडे, आप्पा नवले, प्रज्वल ढाकणे, वैष्णवी ढाकणे, समाधान कंदे, निखिल दिवटे, जनार्दन सुपेकर या सर्व सदस्यांसह स्वच्छता अभियान 7 ते 9 या वेळेमध्ये यशस्वीपणे पार करून साई ग्रुप व गोदामाई प्रतिष्ठान सर्व सदस्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम केले.

COMMENTS