Homeताज्या बातम्याविदेश

रशियन लष्करी विमान कोसळले 65 जणांचा मृत्यू

मॉस्को ः युक्रेनियन युद्ध कैद्यांना घेऊन जाणारे रशियन हेवी-लिफ्ट लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली. बेल्गोरोड भागात हे विमान कोसळले असून यात 65 क

विनोद कांबळीची पत्नीसह मुलाला मारहाण
देणाऱ्याची झोळी दुबळी !
अक्षयच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून द्या

मॉस्को ः युक्रेनियन युद्ध कैद्यांना घेऊन जाणारे रशियन हेवी-लिफ्ट लष्करी विमान कोसळल्याची घटना घडली. बेल्गोरोड भागात हे विमान कोसळले असून यात 65 कैद्यांचा मृत्यू झालाय. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रशियाच्या बेलगोरोड भागात रशियाचे इल्युशिन आयएल-76 लष्करी वाहतूक विमान कोसळले. या विमानात युक्रेनचे पकडलेले 65 सैनिक होते, ज्यांना बेल्गोरोड प्रदेशात नेले जात होते. त्यात सहा क्रू मेंबर्स आणि तीन एस्कॉर्ट होते.

COMMENTS