Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा

Homeताज्या बातम्यामनोरंजन

Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा

हा उखाणा ऐकून तुम्हालाही हसू येईल.

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दुसरा आठवडा सुरू असून स्पर्धक गेली दहा दिवस एकत्र घरात राहत आहेत

‘आउट झाली म्हणून रडतीये’
बिग बॉसच्या घरात वाजणार कॅप्टनसीची ‘टिकटिक’
योगेश आणि मेघाच्या भेटीवर भडकले प्रेक्षक

बिग बॉस मराठीचा चौथा सीझन सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. बिग बॉसच्या घरात सध्या दुसरा आठवडा सुरू असून स्पर्धक गेली दहा दिवस एकत्र घरात राहत आहेत. दहा दिवसात स्पर्धकांची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली आहे. स्पर्धक एकमेकांचे मित्र होऊ लागलेत, एकमेकांबरोबर गप्पा गोष्टी, शेअरिंग सुरू झाली आहे. स्पर्धक जितके एकमेकांबरोबर भांडत असतात तितकेच ते एकमेकांशी गप्पा, मजा, मस्ती करत असतात. अशीच मस्ती सुरू असताना घरात आलेल्या क्यूट कपल पैकी एकानं म्हणजेच रुचिरानं छानसा उखाणा घेतलाय. हा उखाणा ऐकून तुम्हालाही हसू येईल.

COMMENTS