Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चकलांबा पोलीस ठाणे यांच्या वतीने ईद आणि सणासुदी निमित्त पोलिस कर्मचार्‍यांचे रूट मार्च

चकलंबा प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे येथे आज दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोन

जवाहर शिक्षण संस्थेवर पंकजा मुंडे बिनविरोध
नव्या शैक्षणिक धोरणावर सोनियांचे टीकास्त्र!
चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर येथे भेट देत, पीडित मुलीचे केले सांत्वन (Video)

चकलंबा प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे येथे आज दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता चकलांबा पोलिस ठाण्याचे सपोनि.श्री. नारायण एकशिंगे साहेब यांनी पोलिस यंत्रणा सज्ज ठेवत पोलीस ठाणे चकलांबा अंतर्गत प्रॉपर चकलांबा गावात रमजान ईद व येणार्‍या सणासुदीच्या काळात कोणताही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरता रूट मार्च तसेच लाठी कवायत माननीय सपोनि.श्री.नारायण एकशिंगे साहेब पीएसआय इंगळे साहेब पोलीस अंमलदार येळे साहेब तसेच पोलीसअधिकारी आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि  होमगार्ड यांनी शिस्तबद्ध प्रात्यक्षिक घेतले.

COMMENTS