मुंबई/प्रतिनिधी ः तुर्भेमध्ये एका वडा पाव विक्रेत्याने रिक्षा चालकाची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार तु

मुंबई/प्रतिनिधी ः तुर्भेमध्ये एका वडा पाव विक्रेत्याने रिक्षा चालकाची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनूसार तुर्भे येथील एका वडापाव विक्रेत्याने रिक्षा चालक रमेश चव्हाण याची हत्या केल्याची तो सांगत आहे. चव्हाण याच्या छातीत स्क्रूड्राइवर घुसवून ही हत्या करण्यात आली आहे. रिक्षा चालकाने त्याची रिक्षा संशयिताच्या दुकानासमोर पार्क केली होती. रिक्षा बाजूला काढण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर रिक्षा चालक रमेश चव्हाण यांची हत्या झाली.
COMMENTS