रिक्षा आणि बाईक चा अपघात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रिक्षा आणि बाईक चा अपघात.

ओव्हरटेक करत असताना घडला अपघात अपघातात दोघेजण जखमी

बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील खामगाव-वाडी(Khamgaon-Wadi) येथे रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. रिक्षाला ओव्हरटेक करत असताना ह

बीडमध्ये अपघातात चौघांचा जागीच मृत्यू
मुंबई-पुणे एक्स्प्रेस अपघातात एकाचा मृत्यू
नगर-मनमाड रोडवरील अपघातात दोघांचा मृत्यू

बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातील खामगाव-वाडी(Khamgaon-Wadi) येथे रिक्षा आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. रिक्षाला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडला. दोघे दुचाकीस्वार भरधाव वेगाने बाईकवर येत होते. त्याच वेळी अनपेक्षितपणे घडलेल्या या अपघाताची घटना काळजाचा ठोका चुकवणारी होती. खामगाव येथील दीपाली नगर येथे  हा अपघात घडला. या अपघाताचा अंगावर काटा आणणारा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या अपघातात दोघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर पोलिसांनीही या अपघाताची नोंद केली असून सध्या पुढील तपास सुरु आहे.

COMMENTS