Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलेश राणेंना पुणे महापालिकेकडून दिलासा

पुणे ः माजी खासदार निलेश राणेंकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा करण्यात आला आहे. उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला अ

’पीएफआय’संबंधित 17 ठिकाणांवर छापे
फसवणूक करणारे ते मिस्टर नटवरलाल : खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
सोसायटीमधील सुरक्षारक्षक आणि रहिवाशांची तुंबळ हाणामारी

पुणे ः माजी खासदार निलेश राणेंकडून मिळकतीचा 25 लाखाचा धनादेश पालिकेकडे जमा करण्यात आला आहे. उर्वरित रकमेचा वाद सुरू असल्याचा आक्षेप घेण्यात आला असल्याने महापालिकेने आता थकबाकी शून्य केली आहे. निलेश राणे यांच्या व्यावसायिक जागेचे तीन कोटी 77 लाख रुपयांची थकबाकी राहिल्याने पालिकेने काल कारवाई करत त्यांची मालमत्ता सील केली होती. त्यानंतर झालेल्या राजकीय नाट्यानंतर महापालिकेने राणेंना दिलासा दिला आहे.

COMMENTS