Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातपूर येथे “महाराष्ट्र दर्शन” दिवाळी अंकाचे प्रकाशन  

सातपूर प्रतिनिधी -  दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातपुर येथे महाराष्ट्र दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरां

वडिलांना सोडून परतताना तरुणाच्या टिप्परखाली चिंधड्या | LOKNews24
राज्यात 70 हजार कोटींच्या प्रकल्पांना मान्यता
मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये पार्टी करताना स्पॉट

सातपूर प्रतिनिधी –  दर्पणकार पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातपुर येथे महाराष्ट्र दर्शन दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थित दीपप्रज्वलन करून छोटे खानी कार्यक्रम पार पडला.

यावेळी पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तभ असून राजकीय व सामाजिक घडामोडी तसेच सामान्यजन प्रश्न वृत्तपत्राच्या वा  प्रेस मेडिया   मार्फ् त   पत्रकारिकेच्या माध्यमातून किंवा आपल्या लेखणीतूनमहत्वपूर्ण  माहिती वाचकापर्यत पोहचविण्याची काम अतिशय  चिकाटीने  करतात या  मुख्य घटकचा सन्मान होने आवश्यक आहे असे प्रतिपादन मराठा प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ऍड नितीन ठाकरे यांनी दर्पणकार पत्रकार संघाच्या वतीने दिवाळी अंक प्रकाशन सोहळा प्रसंगी व्यक्त केले या  कार्यक्र मास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक  लोक मंथन् चे  निवासी संपादक योगेश रोकडे  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  सातपूर युवा कार्यकर्तें बाळासाहेब जाधव   सामाजिक कार्यकर्तें  प्रा प्रवीण नागरे व्यासपीठावर  नारायण पवार विजय धुमाळ पांडेसर उपस्थित होते 

     ऍड नितीन  ठाकरे आपल्या भाषणात पुढे म्हणाले  दिवाळी अ कांची  परपंरा ही अनेक वर्षांपासून सुरु आहे ती  पर पं रा जोपसण्याचे काम पत्रकार संघ यांच्या माध्यमातून गेली 16 वर्षांपासून सुरु आहे ही बाब खरोखर कोतुकास्पद आहे असे ते यावेळी म्हणाले 

    प्रमुख पाहुणे मा लोक मन्थन संपादक यांनी  प्रेस मेडियावर  आलेली बंधने व् वाढत्या सोशल मेडियाचे आव्हानाने तसेच वृत्त पत्र छापाई कागद वाढती महागाई व  पुढे येणारी आव्हाने  त्रासदायक ठरणार असल्याची खंत व्यक्त केली 

      कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघाचे अध्यक्ष आबा एरंडे यां नी केले 

 सूत्रसंचालन सुनील गमे तर पाहुन्याचे आभार पत्रकार संघ च्या राज्य महिला प्रमुख रेखा पोखरकर यांनी मानले . 

यावेळी पत्रकार सागर अनाप राजू अनमोला राहुल सरोदे राजकुमार कायस्थ ज्ञानेश्वर आंधळे  जेष्ठ नागरिक नाना वडनेरे पंडित तिवारी रमेश गाडे उत्तम भंदुरे दत्तात्रय खांडगे विष्णू काठे नाना वडनेरे वृत्रपत्र  विक्रते संघ कार्यकारी मंडळ  आदी संह नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता राष्ट्र गीताने झाली

COMMENTS