कॉलेजमध्ये विद्यार्थ्यासोबत रॅगिंग

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यासोबत रॅगिंग

महाविद्यालयाने चारही विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला

नवी मुंबई प्रतिनिधी  : नवी मुंबईमधील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये  रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांला दारू पाजली आणि त्यानंतर

जिल्ह्यातील रस्ते 1 मेपर्यंत अतिक्रमणमुक्त होणार
सहकार चळवळीत महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला
मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक

नवी मुंबई प्रतिनिधी  : नवी मुंबईमधील कामोठे येथील डेंटल कॉलेजमध्ये  रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांला दारू पाजली आणि त्यानंतर पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह केला. या प्रकरणी चार विद्यार्थ्यांवर ज्युनिअरची रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयाने या चारही विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर घटना जुलैमध्ये घडली होती. परंतु पीडित मुलाने दोन दिवसांपूर्वी आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना दिली. आणि त्यानानंतर तक्रार दाखल करण्यात आली होती.

COMMENTS