पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे  – आ. राम सातपुते 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे  – आ. राम सातपुते 

मुंबई प्रतिनिधी - आज अर्थसंकल्प अधिवेशन मध्ये प्रामुख्याने मी पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये त्या ठिकाणी कुलगुरूने कशाप्रका

राज्यात झिका आजाराचा पहिला रुग्ण आढळला
60 लाख नवीन रोजगार निर्माण करण्याची योजना
अंबाजोगाई मुकुंदराज संस्थान येथे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई प्रतिनिधी – आज अर्थसंकल्प अधिवेशन मध्ये प्रामुख्याने मी पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर सोलापूर विद्यापीठ मध्ये त्या ठिकाणी कुलगुरूने कशाप्रकारे काळा रिपोर्ट घोटाळा केलेला आहे. मी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला. प्रमुख्याने सोलापूर विद्यापीठामध्ये मॅडमने  ज्या कुलगुरूने त्याने परीक्षेमध्ये मोठा घोटाळा केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये ऑनलाइन पेपर मध्ये पर पेपर 12 रुपये घेतले जातात. पण पुण्यश्लोक अहिल्या बाई होळकर विद्यापीठ कुलगुरूने एका पेपरला पन्नास रुपये अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टदाराला कॉन्ट्रॅक्ट दिलं. सोलापूर विद्यापीठांमध्ये सत्तर हजार विद्यार्थी आहेत. वर्षाला आठ ते दहा  कोटी रुपये बिल कॉन्टॅक्टदाराला देण्याचं काम  कुलगुरू महोदयने केलेला आहे जवळ पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 50 कोटी रुपयांचा घोटाळा  या ठिकाणी पुण्यश्लोक  बाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये याच्या कुलगुरूंनी केला आहे.  मी आज मागणी केली मंत्री यांनी आज माझ्या मागणीला प्रतिसाद देत यांची उच्चस्तरीय समिती  घोषित केली होती. 

COMMENTS