पुणे ःपुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सात

पुणे ःपुण्यात वाहतूक कोंडीची समस्या आता नवीन राहिलेली नाही. पुणेकर वाहतूक कोंडीमुळे वैतागलेले आहे. देशामध्ये वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा सातवा क्रमांक लागतो. त्यामुळे आता राज्य सरकारने याबद्दल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनंतर पुणे शहरातील वाहतूककोंडीचा अभ्यास मुंबई आयआयटी करणार आहे. वाहतुकीचा वेग सर्वाधिक संथ असणार्या शहरांच्या यादीत देखील पुण्याचा 20 वा क्रमांक असल्याचे आढळून आले आहे.
COMMENTS