Pune : पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Pune : पुण्यातील भाजप आमदाराची महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ (Video)

सुश्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी  रुपाली चाकणकर यांनी आ.सुनिल कांबळें विरोधातकेला सातप व्यक्त  राज्यात महिला सुरक्षेवरुन सध्या

झारखंडमध्ये धावत्या ट्रेनमध्ये दरोडा
राजधानीत ओएनडीसी स्टार्टअप महोत्सव उत्साहात
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार

सुश्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी

 रुपाली चाकणकर यांनी आ.सुनिल कांबळें विरोधातकेला सातप व्यक्त 

राज्यात महिला सुरक्षेवरुन सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता पुण्यातील भाजपच्या एका आमदाराने पुणे महानगरपालिकेतील महिला अधिकाऱ्याला अश्लील भाषेत शिविगाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केला आहे. याबाबतची एक ऑडिओ क्लिप सध्या पुण्यात प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे याप्रकरणावरुन आता भाजपवर तुफान टीका सुरु आहे.

महाराष्ट्रातील सुजाण जनता अशाप्रकारच्या प्रवृत्तीला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. सुनिल कांबळे आपण सुश्मिता शिर्के यांची जाहीर माफी मागावी. याप्रकरणी आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो.’ असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी भाजप आणि आमदार सुनिल कांबळें विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

COMMENTS