Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साकुरी ग्रामपंचायतीकडून घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटा गाडीची खरेदी

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमार्फत गावाची लोकसंख्या लक्षात घेता साकुरी ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी 1

नगर अर्बनचे प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात
संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांची परदेशात निवड – अमित कोल्हे
Ahmednagar : मनसेच्या वतीने शासकीय परिपत्रकाची होळी l Lok News24

शिर्डी प्रतिनिधी ः राहाता तालुक्यातील साकुरी ग्रामपंचायतीमार्फत गावाची लोकसंख्या लक्षात घेता साकुरी ग्रामपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून घंटागाडीची खरेदी करण्यात आली आहे. साकुरी येथील विरभद्र यात्रेच्या मुहूर्तावर सदरील घंटागाडी चे लोकार्पण करण्यात आले. यावेळी साकुरी ग्रामपंचायत च्या लोकनियुक्त सरपंच मेघना संदीप दंडवते, उपसरपंच रावसाहेब आनंदा बनसोडे, माजी सरपंच दीपक आंबा रोहोम, आरपीआयचे प्रदीप बनसोडे, सचिन बनसोडे, मोगलराव बनसोडे, सुरेशराव बनसोडे, उमाकांत शिरकांडे, शिवाजी नजन, किरण खंडांगळे, दिलीप बनसोडे, कल्याणी बनसोडे,निकिता रोहोम,सोनाली रोहोम, संदीप दंडवते, आशीष दंडवते, भारत बनसोडे,जितेंद्र जाधव, ग्रामविकास अधिकारी, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS