जप्त केलेली देशी विदेशी दारू पोलिसांनी केली नष्ट 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जप्त केलेली देशी विदेशी दारू पोलिसांनी केली नष्ट 

  बुलढाणा प्रतिनिधी - बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी २०१७ पासून १३५ गुन्ह्यात दहा लक्ष रुपये किमतीच्या जवळपास १२ हजार देशी-विदेशी दारू च

मीरा बोरवणकरांच्या पुस्तक निमित्ताने! 
नामांकनाच्या पहिल्या दिवशी आमदार संजय गायकवाड यांनी भरला अर्ज 
Beed : चकलंबा ठाण्याच्या हद्दीतील बॅन्ड, डिजे चालकांना नोटीसा

  बुलढाणा प्रतिनिधी – बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहर पोलिसांनी २०१७ पासून १३५ गुन्ह्यात दहा लक्ष रुपये किमतीच्या जवळपास १२ हजार देशी-विदेशी दारू च्या बाटल्या जप्त केल्या होत्या, ह्या सर्व दारूच्या बाटल्या न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आल्या आहेत, मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड वर ह्या सर्व दारूच्या बाटल्यांवर जेसीबी फिरवून नष्ट करण्यात आल्या.

COMMENTS