मुंबई :गेल्या काही दिवसांपासून कबुतरखान्यावरुन सुरु असलेल्या वादानंतर न्यायलयाने कबुतर खाने बंद करा, असे आदेश दिले होते. दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले.

COMMENTS