मुंबई ः विरारमध्ये पेट्रोल पंप मालकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोलपंप मालक रामचंद्र खाकराणी (वय 75) यांची हत्या झाली आहे. रविवार रात्रीपासून रामचंद्र खाकराणी बेपत्ता होते. सोमवारी त्यांचा मृतदेह मुंबई-अहमदाबाद महामार्गावर त्यांच्याच गाडीत आढळून आला. विरारमधील चंदनसार येथील रॉयल पेट्रोल पंपाचे मालक रामचंद्र खाकराणी यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

COMMENTS