Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केमिकल मिश्रित पाण्यामुळे पवना नदी प्रदूषित ?

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा प

….तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नैतिक बळच हरवेल!
बीडीओंच्या संपामुळे रोहयोची कामे ठप्प
राजकारण मतभेदाचे, नको वैरत्त्वाचे !

पुणे ः मावळातून जाणार्‍या पवना नदीमध्ये गेली 35 वर्षांपासून बेबड ओहोळ येथील कंपनीतून केमिकल युक्त पाणी सोडत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. याचा परिणाम येथील नागरिक जनावरे आणि शेतीवर होत आहे. मावळ तालुक्यातील बेबड ओहोळ येथे दूषित पाणीपुरवठा झाल्याने आतापर्यंत अनेक जनावरांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक शेतकर्‍यांच्या शेतीचे देखील नुकसान झाले आहे. घराघरात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

COMMENTS