Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा विवाहबंधनात अडकणार ?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील

संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपींना फाशी द्या : पैठणमधील मोर्चात मागणी
Superfast Maharashtra : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर (Video)
केज रोटरीच्या अध्यक्षपदी श्रीराम शेटे तर सचिव अरुण नगरे

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा ही कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असते. बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक म्हणून तिला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. त्यात आता परिणीतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. त्या दोघांच्या कुटुंबियांची बोलणीही सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. या चर्चेदरम्यान आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोललं जात आहे.

COMMENTS